विरामचिन्हे मराठी नावे

  1. मराठी व्याकरण विरामचिन्हे
  2. विरामचिन्हे
  3. बाळाची मराठी नावे
  4. मराठी विरामचिन्हांची संपूर्ण माहिती
  5. Hindi And Marathi GK: विरामचिन्हे सर्व प्रकार.Viramachinhe V Tyache Prakar
  6. विरामचिन्हे व त्याचे प्रकार – Marathidurg
  7. विरामचिन्हे व त्याचे प्रकार


Download: विरामचिन्हे मराठी नावे
Size: 65.69 MB

मराठी व्याकरण विरामचिन्हे

चिन्हाचे नाव मराठी नाव उपयोग पूर्णविराम . १) वाक्य पूर्ण झाले असता. २) शब्दांचा संक्षेप दाखविणे. १) जान्हवी गावाला गेली. २) पु.ल. (पुरुषोत्तम लक्ष्मण) अर्धविराम ; दोन छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता. ढग गर्जत होते; पण पाऊस पडला नाही. स्वल्पविराम , एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास, लांबोधन प्रसंगी आमच्या घरात लिंबू, आंबे, सफरचंद व मोसंबी आहे. अपूर्णविराम : एखाद्या बाबींचा तपशील द्यावयाचा असल्यास. सम संख्या पुढीलप्रमाणे आहेत: २, ४, ६, ८, १०, १२ प्रश्नचिन्ह ? प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी त्याचे नाव काय? उद्गारचिन्ह ! भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या शेवटी शाबास! छान गातोस. आहाहा! काय हे दृश्य. अवतरणचिन्ह दुहेरी एकेरी ” ‘‘ बोलणार्याच्या तोंडचे शब्द दाखविताना एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असल्यास बाबा म्हणाले, “मी उद्या येईन” नावालाच ‘नाम’ म्हणतात. संयोगचिन्ह १) दोन शब्द जोडताना २) वाक्याच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. विद्यार्थी-भांडार, प्रेम-विवाह शाळेच्या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हा. आपसारण १) बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास. २) स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास. मी तेथे गेलो, पण हाच तो सोहम ज्याचा प्रथम क्रमांक आला.

विरामचिन्हे

Viram Chinh in Marathi : आज आपण बघणार आहोत विरामचिन्हे व त्याचे प्रकार ( Punctuation Marks ) मराठी व्याकरण मध्ये. विराम चिन्हे म्हणजे काय : वाक्य वाचतांना कोठे संपते, वाक्यामध्ये प्रश्न कोठे आहे , त्यामध्ये उद्गार कोणता, वाक्यात कोठे किती थांबावे हे समजण्यासाठी जी वाक्यात चिन्हे वापरली जातात, त्यांना विरामचिन्हे ( Punctuation Marks ) म्हणतात. १. पुर्णविराम ( . ) वाक्य पूर्ण झाले हे दर्शविण्यासाठी ( . ) हे चिन्ह वापरतात त्याला पूर्ण विराम असे म्हणतात किंवा शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी अक्षरांपूढे पूर्णविराम उदाहरणार्थ / : • मुले परत निघाली. • आई एकदम चकित झाली. • पु. ल. देशपांडे • वि.स.खांडेकर २. अर्धविराम ( ; ) जेव्हा दोन छोटी वाक्ये जोडतांना उभयान्वीयी अव्ययाच्या आधी ( ; ) असे चिन्ह दिले जाते, त्याला अर्धविराम म्हणतात. अर्धविराम उदाहरणार्थ . • हे खरे अवघड काम होते; पण वैभव कल्पक होता. • मी बस स्टॅन्ड गेलो होतो; पण बस मिळाली नाही. ३. स्वल्पविराम ( , ) वाक्यामध्ये एकाच जातीचे अनेक शब्द लोगोपाठ लिहिण्यासाठी स्वल्पविराम या चिन्हाचा उपयोग होतो. एखाद्याला नामाने हाक देऊन संबोधल्या नंतर ही स्वल्पविराम वापरतात. स्वल्पविराम ( , ) या चिन्हाने दर्शविला जातो. स्वल्पविराम उदाहरणार्थ : • माझ्याकडे इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान या सर्व विषयांचे पुस्तके आहेत. • आनंद , इकडे ये. ४. अपूर्णविराम ( : ) वाक्यातील गोष्टी वाक्यानंतर सांगायच्या असतील किवा एखाद्या गोष्टीचा तपशील द्यायचा असल्यास त्या तपशिला अगोदर अपूर्णविराम वापरतात. अपूर्णविराम ( : ) या चिन्हाने दर्शविला जातो. अपूर्णविराम उदाहरणार्थ : • पुढील क्रमांकाचे विधार्थी उत्तीर्ण झाले : 5,7,9,12,15,18 ५. प्रश्नचिन्ह ( ? ) एखाद्या वाक्यात ...

बाळाची मराठी नावे

बाळाची मराठी नावे (मुलांची, मुलींची आद्याक्षरानुसार, राशीनुसार अर्थासह नावे) बाळाची मराठी नावे मुलांची, मुलींची आद्याक्षरानुसार, राशीनुसार अर्थासह नावे. ‘नावात काय आहे?’ अस विख्यात आंग्ल नाटककार / कवी‘ ‘नावातच सारं काही आहे!’ असं म्हणणारी एक पिढी आता तयार होऊ लागली आहे, या पिढीतील आई-बाबा आपल्या नवजात बालक-बालिकेचं नाव (बाळाची नावे) ठेवण्याबाबत अतिशय काटेकोर दिसून येतात. ममास्य शिशो: बीजगर्भ्यसमुद्‌भवैनोनिबर्हणायुरभिवृद्धिव्यवहारसिद्धिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थ नामकरणं करिष्ये। अर्थात माझ्या या शिशूच्या बीजगर्भसमुद्‌भव दोषाचे निराकरण होऊन त्याचे आयुष्य वाढावे व व्यवहार सिद्ध व्हावा, यासाठी आणि परमेश्वरप्रीतीसाठी मी त्याचे नामकरण करीत आहे. पिढीपूर्वीच्या त्यांच्या पूर्वजाप्रमाणे ती आपल्या अपत्याला वाटेल ते नाव देऊ इच्छित नाहीत, तर बाळराजाची चाहूल लागताच. त्याच्याकरीता एखादं छानसं नाव शोधून काढावयाच्या खटपटीला ती लागतात. ह्या अशा आई-बाबाला आपल्या बाळाची नावे शोधून काढण्यात हातभार लावण्यासाठी‘मराठीमाती डॉट कॉम’चा बाळाची मराठी नावे हा अभिनव विभाग नक्कीच उपयुक्त ठरेल. (All New Marathi Baby Names With Meanings) मुलांची नावे· मुलींची नावे· नावे शोधा • [col] • मुला-मुलींच्या नवीन भर घातलेल्या नावांचा संग्रह • अद्ययावत केली जाणारी सर्वोत्तम १०० नावे • आद्याक्षरावरून मुला मुलींच्या नावांचा संग्रह • [col] • वैविध्यपुर्ण विषयांच्या यादीनुसार नावांचा संग्रह • सुप्रसिद्ध व्यक्तिंच्या असामान्य नावांचा संग्रह • मुला-मुलींच्या मॉडर्न नावांचा संग्रह • [col] • १२ राशींच्या आद्याक्षरानुसार नावांचा संग्रह • नावातील अक्षरांच्या संख्येनुसार नावांचा संग्रह • जुळ्या आणि तिळ्या बाळांच्या नावांचा...

मराठी विरामचिन्हांची संपूर्ण माहिती

मराठी भाषेचा उद्गम संस्कृत पासून झाला आहे. अगदी सुरुवातीला मराठी भाषा मोडी लिपीत लिहिली जात होती, त्या लिपित विराम चिन्हांचा समावेश नव्हता. कालांतराने मराठी-इंग्रजी शब्दकोशकार मेजर थॉमस कँडी ह्यांनी. सर्वप्रथम मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली. आणि तेव्हा पासुनच मराठी भाषेत पहिल्यांदा विरामचिन्हे वापरण्यास सुरुवात झाली. हा तर झाला छोटासा इतिहास आता आपण पाहुया, विराम चिन्ह म्हणजे नेमक काय असत? कोणतेही वाक्य अथवा परिच्छेद वाचन करताना, कोठे व किती वेळ थांबायचे आणि कोणत्या शब्दांवर किती जोर द्यायचा अथवा नाहीं, हया सर्वांचा अचूक बोध होण्यासाठी विरामचिन्हांचा वापर केला जातो. विराम+चिन्ह = विराम म्हणजे थांबने, विश्रांति घेणे आणि हा विराम किती क्षण घ्यायचा. व ते वाक्य लिहिणाऱ्या व्यक्तीच्या मनातील भावना प्रकट करणार्‍या खूना म्हणजे चिन्ह. आता आपण viram chinh in marathi ह्या मायबोली लेखात मराठी भाषेत वापरली जाणारी सर्व विराम चिन्ह पाहुया. 4.1 आणखी काही महत्वाचे लेख जरुर वाचा मराठी विरामचिन्हे व त्यांचे स्पष्टीकरण viram chinh in marathi १. पूर्णविराम [ . ] वाचताना किवां बोलताना एखादे वाक्य पूर्ण झाले, ह्या अर्थाने अपना जेथे क्षणभर थांबतो तेथे पूर्णविराम [.] चा उपयोग होतो. कोणतेही वाक्य अथवा परिच्छेद पूर्ण झाले आहे, हे दर्शवणाऱ्या विराम चिन्हाला पूर्णविराम असे म्हणतात. उदाहरणार्थ :- • माझी आई चविष्ट जेवण बनवते. • आज आपला क्रिकेट चा सामना आहे. • मी उद्योगपति होणार. महत्त्वाचे – पूर्णविराम हा एखाद्या नावाचे संक्षिप्त रूप दर्शवण्यासाठी सुद्धा वापरतात. उदाहरणार्थ :- स. न. वि. वि. = सप्रेम नमस्कार विनंती विशेष. वि. दा. सावरकर = विनायक दामोदर सावरकर. पूर्णविराम ला इंग्रजी भाषेत फुल स्टॉप...

Hindi And Marathi GK: विरामचिन्हे सर्व प्रकार.Viramachinhe V Tyache Prakar

english vocabulary,english and hindi,english and marathi,educational videos,educational pdf,gk,general knowledge,online education,स्पर्धा परीक्षा तयारी,शिष्यवृत्ती परीक्षा सराव,pdf files with pictures,educational hindi pdf,educational marathi pdf,educational english pdf,सामान्य ज्ञान,general knowledge in hindi,general knowledge in marathi,gk knowledge for india,all gk knowledge,all general knowledge about india,meaning,English to hindi,English to marathi,gk knowledge in hindi,gk knowledge विरामचिन्हे सर्व प्रकार व्याख्या व उदाहरणांसह. विरामचिन्हे –‘विराम’म्हणजे विश्रांती अथवा थांबणे.आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो.वाचतानासुद्धा वाक्य कोठे संपते , प्रश्न कोठे आहे , उद्गार कोणता , वाक्यात कोठे व किती थांबावे , हे कळले पाहिजे. ते समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात , त्यांना‘विरामचिन्हे’ असे म्हणतात. ( आ) आहाहा ! किती सुरेख देखावा. (७) अवतरण चिन्ह (‘’) (“”) – अवतरण चिन्हाचे दोन प्रकार पडतात . ( अ) एकेरी अवतरण चिन्ह (‘ ’) (आ) दुहेरी अवतरण चिन्ह ( “ ” ) (अ) एकेरी अवतरण चिन्ह (‘’) – एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह (‘ ’) वापरतात. उदा.गांधीजींनी‘चले जाव’ही घोषणा दिली . (आ) दुहेरी अवतरण चिन्ह (“”) - एखाद्या व्यक्तिच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे मांडावयाचे असल्यास दुहेरी अवतरण चिन्हाचा ( “”) वापर करतात. उदा. दिनेश म्हणाला , “ मी आज शाळेत येणार नाही . ”

विरामचिन्हे व त्याचे प्रकार – Marathidurg

आपण आपले विचार, भावना लिहून व्यक्त करतो. तसेच, आपण अन्य व्यक्तींनी व्यक्त केलेल्या भावना, विचार वाचतो. कथा, कादंबरी, नाटक उत्यादी साहित्यप्रकारांत अनेकदा संवाद, संभाषणे यांचा समावेश असतो. अशा सर्व ठिकाणी आपल्याला विरामचिन्हांचा वापर झालेला आढळतो. विरामचिन्हे हा शब्दविराम + चिन्ह = विरामचिन्हेअसा तयार झाला आहे. यामध्ये शब्दामधील विराम म्हणजे ‘थांबणे‘ व चिन्हे म्हणजे ‘खुणा‘ असा त्याचा अर्थ होतो. भाषेमधील एखादा उतारा वाचत असताना विरामचिन्हांचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक असते. एखादे वाक्य वाचत असताना काहीवेळा आपण थांबतो म्हणजेच विराम घेतो. हा विराम किती वेळ घ्यायचा हे विरामचिन्हांमुळे लक्षात येये.लेखनात विरामचिन्हे नसली तर वाक्य कोठे संपले व कोठे सुरु झाले, ते कसे उच्चारायचे हे समजणार नाही. म्हणून विरामचिन्हांचा योग्य वापर केव्हा व कोठे करावा याची माहिती आपल्याला असायलाच हवी. आपण बोलताना एकसारखे बोलत नाही, वाचतानाही सारखे वाचीत नाही, बोलताना किंवा वाचताना थोडे थांबतो, काही ठिकाणी अर्धवट थांबतो व काही ठिकाणी पूर्ण थांबतो. थांबणे यालाच विसावा किंवा विराम म्हणतात. विरामचिन्हांचे प्रकार – १) पूर्ण विराम ( . ) २) अर्धविराम ( ; ) ३) स्वल्पविराम ( , ) ४) अपूर्ण विराम ( : ) ५) प्रश्नचिन्ह (? ) ६) उद् गारचिन्ह ( ! ) ७) अवतरण चिन्हे ( ‘ ’) ( “ ” ) ८) संयोग चिन्ह ( – ) ९) अपसारण चिन्ह (– ) १०) लोप चिन्ह ( … ) ११) विकल्प चिन्ह ( / ) १२) दंड ( ।,॥ ) १) पूर्ण विराम ( . ) अ) एखादे वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम वापरतात. उदा- –मोहन शाळेत गेला. –गीता गाणी म्हणते. ब) एखाद्या नावामधील आद्याक्षरे किंवा संक्षिप्त रुपाच्या शेवटी पूर्णविराम वापरले जातात. उदा : –वि. दा. ...

विरामचिन्हे व त्याचे प्रकार

• • • • • • • • • • • • • 1. पूर्णविराम (.) (अ) वाक्‍य पूर्ण झाले हे दर्शविण्यास वाक्याच्या शेवटी (.) असा एक टिंब देतात, त्याला पूर्णविराम म्हणतात. उदा. (1) मुले परत निघाली . (2) आई एकदम चकित झाली . (ब) आध्याक्षरे किंवा संक्षिप्त रुपे यांच्या शेवटी. उदा. (1) पु . ल . देशपांडे (2) बी .ए . (3) म . सा .वि . इत्यादी 2. अर्धविराम (;) दोन छोटी वाक्ये जोडतांना उभयान्वीयी अव्ययाच्या आधी (;) असे चिन्ह दिले जाते, त्याला अर्धविराम म्हणतात. उदा. (1) हे खरे अवघड काम होते; पण गोविंदा कल्पक होता. (2) आग वाढत चालली होती; पण गोदावरीबाईना त्याची तमा नव्हती. 3. स्वल्पविराम (,) (अ) एकाच जातीचे अनेक शब्द किंवा छोटी वाक्ये लागोपाठ आल्यास शेवटच्या शब्दाखेरीज किंवा शेवटच्या वाक्‍्याखेरीज प्रत्येकानंतर (,) असे चिन्ह दिले जाते, त्याला स्वल्पविराम म्हणतात. उदा. (1) तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी ही तृणधान्ये आहेत. (2) शिकारी पुन्हा गेला, जाळे पसरवले, दाणे टाकलें आणि बाजूला जाऊन बसला. (ब) संबोधनाचे वेगळेपण दर्शवण्यासाठी : उदा. (1) महाराज, मला क्षमा करा. (2) राजू , आपण आंधी घरी जाऊ. (क) 'हो, नाही, नको ' यासारख्या शब्दांनी वाक्‍य सुरु होऊन ते पुढे चालू राहिल्यास त्या शब्दानंतर उदा. (1) हो, मीच त्याला सांगितले. (2) नाही, मी हे काम करणार नाही. (3) नको, मला आता घरी गेलं पाहिजे. (ड) विलोपित (गाळलेला) शब्द सुचवण्यासाठी. उदा. (1) शाम बोलला खरं; आणि रमेश, खोटं ( बोलला). (2) श्रीमंत मारतो मजा; आणि गरीब, सजा (भोगतो). 4. अपूर्ण विराम (:) वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास (:) हे चिन्ह वापरतात, त्याला अपूर्णविराम म्हणतात. उदा. (1) पुढील पर्याय क्रमांक चौकटीत लिहा : 1, 2, 3, 4 5. प्रश्नचिन्ह (?) प्रश्नार्थक वाक्या...