उप मुख्यमंत्री महाराष्ट्र यादी

  1. [PDF] महाराष्ट्र मंत्री मंडळ यादी 2021: Maharashtra Ministers List 2021
  2. महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार: शिंदे
  3. महाराष्ट्र विधानसभा
  4. Maharashtra CM Wish List Raj Thackeray Aditya Thackeray Special Report


Download: उप मुख्यमंत्री महाराष्ट्र यादी
Size: 73.36 MB

[PDF] महाराष्ट्र मंत्री मंडळ यादी 2021: Maharashtra Ministers List 2021

Maharashtra Ministers List 2020 In Marathi: Please find the below-mentioned list of Council of Ministers in Maharashtra in Marathi. Latest updated 2021. महाराष्ट्रसरकारकिंवामहाराष्ट्रशासनहेभारताच्यापश्चिमक्षेत्रातअसलेल्यामहाराष्ट्रराज्यातीलसरकारआहे.महाराष्ट्रराज्याच्या१मेइ.स.१९६०रोजीच्यास्थापनेपासूनचयेथेस्वतंत्रराज्यसरकारअस्तित्वातआहे.भारतातीलइतरराज्यांप्रमाणेच,मुख्यमंत्रीहाराज्याचाप्रमुखअसतो.उद्धवठाकरेहेमहाराष्ट्राचेसध्याचेमुख्यमंत्रीआहेत. अ.क्र. नाव मतदारसंघ खाते 1. विधानपरिषद सामान्यप्रशासन,माहितीतंत्रज्ञान,माहितीवजनसंपर्क,विधीवन्याय,वनेवआपत्तीव्यवस्थापन,मदतवपुनर्वसन. शिवसेना 2. बारामती वित्त,नियोजनउत्पादनशुल्क राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष 3. भोकर सार्वजनिकबांधकाम(सार्वजनिकउपक्रमवगळून) भारतीयराष्ट्रीयकॉंग्रेस 4. कोपरी-पाचपाखाडी नगरविकास,सार्वजनिकबांधकाम(सार्वजनिकउपक्रम) शिवसेना 5. विधानपरिषदसदस्य उद्योग,खनिकर्म,मराठीभाषा शिवसेना 6. इस्लामपूर जलसंपदावलाभक्षेत्रविकास राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष 7. येवला अन्न,नागरीपुरवठावग्राहकसंरक्षण राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष 8. संगमनेर महसूल भारतीयराष्ट्रीयकॉंग्रेस 9. नागपूरउत्तर ऊर्जा भारतीयराष्ट्रीयकॉंग्रेस 10. आंबेगाव गृह राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष 11. परळी सामाजिकन्यायवविशेषसहाय्य राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष 12. ब्रम्हपुरी इतरमागासवर्ग,सामाजिकवशैक्षणिकमागासप्रवर्ग,विमुक्तजाती,भटक्याजमातीआणिविशेषमागासप्रवर्गकल्याण,खारजमिनीविकास,भुकंपपुनर्वसन,मदतवपुनर्वसन भारतीयराष्ट्रीयकॉंग्रेस 13. कागल ग्रामविकासआणिकामगार राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष 14. धारावी शालेयशिक्षण भारतीयराष्ट्रीयकॉंग्रेस 15. सिंदखेडराजा अन्नवऔषधप्रशासन राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष 16. अणुशक्तीनगर अल्पस...

महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार: शिंदे

New Cabinet Minister of Maharashtra 2023: राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी 18 नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनातील दरबार हॉल येथे शपथविधी समारंभ (maharashtra cabinet portfolio) आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. • 1 maharashtra cabinet portfolio | maharashtra mantrimandal 2023 • 2 maharashtra cabinet expansion list maharashtra cabinet portfolio | maharashtra mantrimandal 2023 या समारंभास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यास सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रारंभ झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, डॉ.विजयकुमार गावित, गिरीष महाजन, गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, प्रा.तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा यांना पद व गोपनीयतेची राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात आणि सांगता झाली. या सोहळ्याला नवनियुक्त मंत्र्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. (maharashtra mantrimandal list 2023) शिंदे-फडणवीस सरकारचं खाते वाटप...

महाराष्ट्र विधानसभा

महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र विधानसभा १४वी महाराष्ट्र विधानसभा प्रकार प्रकार द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळ इतिहास नेते राहुल नार्वेकर (०३ जुलै २०२२ पासून), २०१९ झिरवाळ नरहरी सिताराम (०९ मार्च २०२० पासून), २०१९ सभागृह नेता २०१९ सभागृह उप नेता २०१९ विरोधी पक्षनेता २०१९ उप विरोधी पक्षनेता संरचना सदस्य २८८ राजकीय गट अपक्ष (१३) निवडणूक मागील निवडणूक बैठक ठिकाण Vidhan_bhavan_mumbai2.JPG संकेतस्थळ तळटिपा यादी क्रम निवडणूक वर्ष सभापती जागा पहिली विधानसभा इ.स. १९६० सयाजी सिलम दुसरी विधानसभा १९६२ काँग्रेस: २१५/२६४; शेकाप: १५ तिसरी विधानसभा १९६७ वसंतराव नाईक (काँग्रेस) काँग्रेस: २०३/२७० चौथी विधानसभा १९७२ बाळासाहेब देसाई वसंतराव नाईक (काँग्रेस) काँग्रेस: २२२; शेकाप: ७ पाचवी विधानसभा १९७८ प्राणलाल व्होरा सहावी विधानसभा १९८० शरद दिघे वसंतदादा पाटील (काँग्रेस) काँग्रेस: १८६/२८८; शरद काँग्रेस: ४७; जनता पक्ष: १७; भाजप: १४ सातवी विधानसभा १९८५ शंकरराव जगताप शंकरराव चव्हाण (काँग्रेस) शरद पवार (काँग्रेस) काँग्रेस: १६१; शरद काँग्रेस: ५४; जनता पक्ष: २०; भाजप: १६ आठवी विधानसभा १९९० मधुकरराव चौधरी शरद पवार (काँग्रेस) शरद पवार (काँग्रेस) काँग्रेस: १४१/२८८ शिवसेना + भाजप: ५२+४२ नववी विधानसभा १९९५ शिवसेना: ७३ + भाजप: ६५; काँग्रेस: ८०/२८८ दहावी विधानसभा १९९९ अरुण गुजराथी काँग्रेस: ७५ राष्ट्रवादी: ५८ शिवसेना + भाजप: ६९+५६ अकरावी विधानसभा २००४ बाबासाहेब कुपेकर विलासराव देशमुख काँग्रेस + राष्ट्रवादी: ६९+७१ शिवसेना+भाजप: ६२+५४ बारावी विधानसभा २००९ काँग्रेस + राष्ट्रवादी: ८२+६३ शिवसेना+भाजप = ४६+४६ मनसे: १३ तेरावी विधानसभा २०१४ भाजप: १२२ शिवसेना: ६३ काँग्रेस: ४२ राष्ट्रवादी: ४१ मनसे ०१ चौदावी विधानसभा...

Maharashtra CM Wish List Raj Thackeray Aditya Thackeray Special Report

CLOSE आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे... महाराष्ट्राच्या राजकारणातली आणखी एक काकापुतण्याची जोडी. आदित्य असोत किंवा राज, या काकापुतण्याच्या जोडीत तसं फारसं काही सख्य किंवा जाहीर वितुष्टही नाही. दोघंही एकमेकांना तसं अनुल्लेखानंच टाळतात. पण दोघांचेही वाढदिवस हे लागोपाठच्या दिवशी येतात. त्यामुळंच का होईना, चाहत्यांनी मुंबईभर लावलेल्या होर्डिंग्समधून दोघांच्या नावाची एकत्र चर्चा होते. आणि यंदा तर आदित्य आणि राज यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांची भावी मुख्यमंत्री या आशयाची होर्डिंग्स लावण्यात आली होती. त्यामुळं चर्चेला खमंग फोडणी मिळाली होती.