ट्विटर चे संस्थापक कोण आहेत

  1. Twitter म्हणजे काय? ट्विटर अकाउंट कसे चालवावे? twitter information in marathi
  2. [Solved] ट्विटरचे सीईओ कोण आहेत? (फेब्रुवारी, 2022 पर्यंत)
  3. [Solved] खालीलपैकी "पेटीएम" चे संस्थापक/सह
  4. Parag Agarwal : IIT Bombay चे विद्यार्थी ते Twitter CEO; कोण आहेत पराग अग्रवाल ?
  5. विश्लेषण : ‘ट्विटर’मधील दुसरा भारतीय चेहराही अडचणीत… कोण आहेत विजया गाडे?
  6. ट्विटर
  7. [Solved] खालीलपैकी कोण ट्विटरचे सह
  8. कोण आहेत मुंबईकर पराग अग्रवाल जे आता बनलेत ट्विटरचे 'बॉस'


Download: ट्विटर चे संस्थापक कोण आहेत
Size: 40.76 MB

Twitter म्हणजे काय? ट्विटर अकाउंट कसे चालवावे? twitter information in marathi

मित्रांनो आपण सर्वजण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतो. आणि आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाने असे ऐकले असेल की, एखाद्या सेलिब्रिटीने हे ट्विट केले आहे ते ट्विट केले आहे. म्हणजे नेमके त्या व्यक्तीने काय केले आहे? तर आजच्या पोस्टमधे आपण ट्विटर (Twitter) म्हणजे काय? ट्विटर कोणी तयार केले? ट्विटरचे फायदे आणि तोटे काय आहेत? twitter information in marathi ट्विटर कसे वापरावे? आणि ते कसे कार्य करते? याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत... ट्विटर म्हणजे काय? twitter information in marathi Twitter चा फूल फॉर्म आहे - TYPING WHAT I’M THINKING THAT EVERYONE’S READING Twitter हे फेसबुक प्रमाणेच एक ट्विटर ला मार्च 2006 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. ज्याचे मुख्य मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया येथे आहे. 2006 पासून ट्विटर चि लोकप्रियता अधिक प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे ट्विटर चा वापर आजकाल सर्वचजण करतात. Twitter वापरून आपण दररोज देश आणि जगामध्ये सर्वाधिक चर्चा होणार्‍या सर्व विषयांबद्दल जाणून घेऊ शकतो. आणि त्या विषयांवर आपण आपले विचार देखील व्यक्त करू शकतो. ट्विटरचे मुख्य काम म्हणजे लोकांद्वारे झालेल्या समस्येवर आपण आपले मत व्यक्त करू शकतो. ट्विटरचे ट्वीट म्हणजे काय? ट्विटरवर माहिती शेअर करण्याच्या प्रक्रियेस ट्वीट म्हणतात. ट्विटरवर एकावेळेस ट्वीट करण्यासाठी 140 शब्द मिळतात. म्हणजे आपल्याला आपले ट्वीट 140 शब्दांमध्येच पूर्ण करावे लागते. आपल्याला पाहिजे तितके ट्विट आपण करू शकतो. ट्विटरवर ट्विट करतो म्हणजे आपण एक लहान संदेश शेअर करतो. म्हणजे आपल्याला जे फॉलो करतात त्यांना तो संदेश पाठविल्या जातो. बरेच वापरकर्ते त्यांच्या आवडीच्या लोकांना फॉलो करतात जेणेकरून ते एकमेकांशी संवाद साधू शकतील. ट...

[Solved] ट्विटरचे सीईओ कोण आहेत? (फेब्रुवारी, 2022 पर्यंत)

योग्य उत्तर हे पराग अग्रवाल आहे. • पराग अग्रवाल हे ट्विटरचे सीईओ आहेत. Key Points • ट्विटर बद्दल: • ट्विटर हे 'मायक्रोब्लॉगिंग' प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला ट्विट म्हणून ओळखले जाणारे छोटे संदेश पाठवू आणि प्राप्त करू देते. • ट्विट्समध्ये 280 वर्ण आणि संबंधित वेबसाइट्स आणि संसाधनांच्या लिंक असू शकतात. • स्थापना: 2006 • संस्थापक: जॅक डोर्सी, नोहा ग्लास, इव्हान विल्यम्स, बिझ स्टोन. • मुख्यालय: सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका. Additional Information शीर्ष कंपन्या आणि त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कंपनी मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅ पल टिम कुक अ‍ॅ मेझॉन जेफ बेझोस गुगल सुंदर पिचाई फेसबुक मार्क झुकरबर्ग मायक्रोसॉफ्ट सत्या नाडेला इंस्टाग्राम केविन सिस्ट्रॉम

[Solved] खालीलपैकी "पेटीएम" चे संस्थापक/सह

आहे योग्य उत्तर विजय शेखर शर्मा आहे. Key Points • विजय शेखर शर्मा यांनी नोएडा येथे ऑगस्ट 2010 मध्ये पेटीएमची स्थापना केली. ही आता भारताची सर्वाधिक पसंतीची डिजिटल वॉलेट आणि ई-कॉमर्स पेमेंट सिस्टम आहे. • त्याची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण श्रीधर (जुलै 2020) आहेत. Additional Information विजय शेखर शर्मा पेटीएम कुणाल बहल आणि रोहित बन्सल स्नॅपडील भाविश अग्रवाल ओला कॅब

Parag Agarwal : IIT Bombay चे विद्यार्थी ते Twitter CEO; कोण आहेत पराग अग्रवाल ?

जगभरात लोकप्रिय असलेल्या मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरच्या सीईओपदाची जबाबदारी एका भारतीय व्यक्तीवर सोपवण्यात आली. पराग अग्रवाल, असं ट्विटरच्या नव्या सीईओंचं नाव आहे. जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर अग्रवाल यांच्याकडे सीईओ पदाची सूत्रं देण्यात आली आहेत. आयआयटी बॉम्बेतून शिक्षण घेतलेल्या पराग अग्रवाल यांची या नियुक्तीनंतर सगळीकडेच चर्चा सुरू आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल… जॅक डॉर्सी यांच्या राजीनाम्यानंतर ट्विटरच्या संचालक मंडळाने सर्वसंमतीने ट्विटरचे मुख्य टेक्निकल अधिकारी असलेल्या पराग अग्रवाल यांची सीईओपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. पराग अग्रवाल यांचा जन्म भारतात झाला आणि ते भारतातच मोठे झाले. आयआयटी बॉम्बेमधून पदवी घेतल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी परदेशात गेले. पराग अग्रवाल यांनी आयआयटी बॉम्बेमधून पदवीचं (Graduation) शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून ‘कम्प्युटर सायन्स’ (computer science) पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पराग अग्रवाल यांनी ऑक्टोबर 2011 मध्ये इंजिनिअर म्हणून ट्विटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना ट्विटरचे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून बढती देण्यात आली. 2017 मध्ये ट्विटरने पराग अग्रवाल यांना मुख्य टेक्निकल अधिकारी म्हणून नियुक्त केलं होतं. ट्विटरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत असताना पराग अग्रवाल यांनी सुरूवातीला ट्विटरचे यूजर्स, महसूल व मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टेक्निकल स्ट्रेटजी व सुपरव्हिजन विभागांचे मुख्य अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. ट्विटरमध्ये रुजू होण्यापूर्वी पराग अग्रवाल यांनी AT&T, Microsoft आणि Yahoo या कंपन्यांमध्ये संशोधन इंटर्नशिप केलेली आहे. विनीता...

विश्लेषण : ‘ट्विटर’मधील दुसरा भारतीय चेहराही अडचणीत… कोण आहेत विजया गाडे?

इलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’ खिशात घातल्यानंतरही मस्क विरुद्ध ‘ट्विटर’ हा वाद शमलेला नाही. ‘ट्विटर’चे सीईओ पराग अगरवाल यांना लक्ष्य केल्यानंतर मस्क यांनी आपला मोर्चा कंपनीच्या विधि, सार्वजनिक धोरण, विश्वास आणि सुरक्षा विभागाच्या प्रमुख विजया गाडे यांच्याकडे वळवला आहे. गाडे यांनी घेतलेल्या एका निर्णयावर आपल्या टि्वटर खात्यावरूनच नाराजी व्यक्त करणारे मस्क यांनी कंपनीतील भारतीय वंशाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याची चर्चाही सुरू झाली आहे. “गाठी सापडल्या आणि…,” मराठमोळ्या अभिनेत्रीच्या गर्भाशयावर झाली शस्त्रक्रिया, वेदनादायी अनुभव सांगत म्हणाली… नेमके काय घडले? या प्रकरणाची सुरुवात टि्वटरने एका माध्यम संस्थेचे खाते निलंबित (सस्पेण्ड) केल्याप्रकरणी मस्क यांनी केलेल्या ट्वीटने झाली. सागर एन्जेटी नावाच्या भारतीय वंशाच्या एका अमेरिकन पॉडकास्ट समालोचकाने ‘पॉलिटिको’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली टि्वटर बाबतची बातमी शेअर केली. त्यांचे ट्वीट शेअर करत मस्क यांनी ट्विटरच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत अप्रत्यक्षपणे विजया गाडे यांना लक्ष्य केले. काय म्हणाले मस्क? ‘एखादी सत्य बातमी दाखवल्याबद्दल मोठ्या वृत्त संस्थेचे ट्विटर खाते निलंबित करण्याची कृती अतिशय चुकीची आहे’ अशा आशयाचे ट्विट मस्क यांनी केले. यामध्ये त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख ट्विटरच्या विधि आणि सार्वजनिक धोरण (पब्लिक पॉलिसी) विभागाकडे आणि पर्यायाने विजया गाडे यांच्याकडे होता, हे स्पष्ट झाले आहे. कारण ज्या ट्वीटवरून गदारोळ झाला ती मूळ बातमी गाडे यांच्याबाबतच होती. बातमी काय ? सागर एन्जेटी यांनी शेअर केलेली ‘पाॅलिटिको’मधील बातमी मस्क यांच्या टि्वटरखरेदीच्या शक्यतेनंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांत असलेल्या अस्वस...

ट्विटर

ट्विटर, इंक. स्थापना मार्च21, 2006 ; 17 वर्ष पहले ( 2006-03-21) मुख्यालय सैन फ्रांसिस्को, कैलीफोर्निया, संयुक्त राज्य गणमान्यव्यक्ति बिज़ स्टोन, क्रियेटिव निदेशक मोबाइल $४,००,००० Q३ (२००९) (अनुमानित) ३,९०० (२०१५) .com ९ (जनवरी २०१६) के अनुसार जालस्थल का प्रकार मोबाइल पंजीकरण आवश्यक उपलब्ध बहुभाषी चालू हुई २००६ वर्तमान स्थिति सक्रिय ट्विटर, compete.com ब्लॉग के द्वारा ट्विटर को सबसे अधिक प्रयोग किये जाने वाले सामाजिक नेटवर्क के रूप में तीसरा स्थान दिया गया। Nielsen.com ब्लॉग ने ट्विटर को सदस्य समुदाय की श्रेणी में फरवरी २००९ के लिए सबसे तेजी से उभरती हुई साइट के रूप में क्रमित किया है। ट्विटर की मासिक वृद्धि १३८२%, ज़िम्बियो की २४०% और उसके बाद सुरक्षा हाल के दिनों में ट्विटर पर भी कुछ असुरक्षा की खबरें देखने में आयी हैं। ट्विटर एक हफ्ते के भीतर दूसरी बार इससे बचने हेतु उपयोक्ताओं को अपने खाते का पासवर्ड कोई कठिन शब्द रखना चाहिये और सभी जगह एक ही का प्रयोग न करें। यदि उन्हें यह महसूस होता है कि उनके ट्विटर खाते से संदिग्ध संदेश भेजे जा रहे हैं तो अपने पासवर्ड को तुरंत बदल लें। • Dorsey, Jack (March 21, 2006). . अभिगमन तिथि February 4, 2011. • Miller, Claire Cain; Stone, Brad (2017-07-03). Bits Blog . अभिगमन तिथि 2019-03-26. • • . अभिगमन तिथि मई 2, 2014. • . अभिगमन तिथि १६ जनवरी २०१६. • ↑ • ↑ • • . अभिगमन तिथि 2020-01-02. |website= में बाहरी कड़ी ( • • • • • • . अभिगमन तिथि १३ जुलाई २००९. • ↑ कैज़ेनियैक, ऍण्डी (९ फ़रवरी २००९). . अभिगमन तिथि १७ फ़रवरी २००९. • मैक्जिबोनी, मिशेल (१९ माच, २००९). . अभिगमन तिथि ५ अप्रैल २००९. |date= में तिथि प्राचल का मान जाँचें ( • ↑ • बाहरी कड़ि...

[Solved] खालीलपैकी कोण ट्विटरचे सह

योग्य उत्तर जॅक डोर्सी आहे. • ट्विटर ही एक अमेरिकन मायक्रोब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्किंग साइट आहे ज्यामध्ये वापरकर्ते ट्विट म्हणून ओळखले जाणारे संदेश पोस्ट करतात आणि त्याद्वारे संवाद साधतात. • मार्च 2006 मध्ये ट्विटरची स्थापना जॅक डोर्सी, नोह ग्लास, बिझ स्टोन आणि इव्हान विल्यम्स यांनी केली आणि जुलै 2006 मध्ये लाँच केले. • कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ट्विटरचे मुख्यालय आहे आणि जगभरात 25 पेक्षा अधिक कार्यालये आहेत. • जॅक पॅट्रिक डोर्सी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1976 रोजी अ मेरिकेतील मिसुरीमधील सेंट लुइस येथे झाला. • ते अमेरिकन इंटरनेटचे अग्रणी आणि परोपकारी आहेत, ट्विटरचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि आर्थिक पेमेंट्स फर्म असलेल्या स्क्वेअरचे देखील सीईओ आहेत. जॅक डोर्सी- ट्विटरचे संस्थापक Candidates who have completed Higher Secondary (10+2) can appear for this exam for recruitment to various posts like Postal Assistant, Lower Divisional Clerks, Court Clerk, Sorting Assistants, Data Entry Operators, etc. The SSC CHSL Selection Process consists of a Computer Based Exam (Tier I & Tier II). To enhance your preparation for the exam, practice important questions from

कोण आहेत मुंबईकर पराग अग्रवाल जे आता बनलेत ट्विटरचे 'बॉस'

डोर्सीयांनी परागचे कौतुक केले आणि सांगितले की, ट्विटरचे सीईओ म्हणून पराग यांच्यावर त्यांचा गाढ विश्वास आहे. गेल्या 10 वर्षात त्यांनी केलेले काम अभूतपूर्व आहे. डॉर्सी पुढे म्हणाले की ते परागचे मन, व्यक्तिमत्व आणि कार्यक्षमतेचे कौतुक करतात आणि खूप आभारी आहेत. आता त्यांच्यावर नेतृत्व करण्याची वेळ आली आहे. पराग अग्रवाल हे आतापर्यंत ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) होते आणि संपूर्ण तांत्रिक जबाबदारी सांभाळत होते. डोर्सी यानाच्या म्हणण्यानुसार, पराग अग्रवाल यांनी ट्विटरमध्ये इंजिनिअर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. आता ते सीईओ पदाची सूत्रे हाती घेणार आहेत.परागच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर, त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये डॉक्टरेट केली आहे. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. यानंतर त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी केली आहे. पराग अग्रवाल यांनी 2011 मध्ये ट्विटर कंपनी जॉईन केली होती. तेव्हापासून ते फक्त ट्विटरवर काम करत आहेत. 2017 मध्ये त्यांना कंपनीचे सीटीओ बनवण्यात आले. जेव्हा ते कंपनीत रुजू झाला तेव्हा कर्मचाऱ्यांची संख्या 1000 पेक्षा कमी होती. ट्विटरवर येण्यापूर्वी पराग यांनी मायक्रोसॉफ्ट आणि याहूमध्येही काम केले आहे. 11.41 कोटींच्या संपत्तीचे मालक पराग अग्रवाल हे Twitter च्या Bluesky प्रयत्नांचे नेतृत्व करत होते, ज्याचे उद्दिष्ट सोशल मीडियासाठी खुले आणि विकेंद्रित मानक तयार करणे होते. CTO या नात्याने, पराग हे ट्विटरच्या तंत्रज्ञान रणनीती आणि ग्राहक महसूल आणि विज्ञान संघांमध्ये मशीन लर्निंग आणि AI ची देखरेख करण्यासाठी जबाबदार होते. हिंदुस्तान टाईम्सने पीपलएआयचा हवाला देत पराग अग्रवालची अंद...