शिवराय असे शक्तीदाता

  1. “शिवराय असे शक्तीदाता” – आरसा
  2. Shivaji Maharaj


Download: शिवराय असे शक्तीदाता
Size: 7.68 MB

“शिवराय असे शक्तीदाता” – आरसा

युगे संपूण जातील, काय वर्णावी गाथा| शिव तुज प्रतापतेजापुढे नतमस्तक हा माथा|| महाराष्ट्राच्या या मातीला, सह्याद्रीच्या ख्यातील आणि आणि छत्रपती शिवरायांच्या कीर्तीला माझा त्रिवार मानाचा मुजरा🙏🙏🙏 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म स्वराज्यसंकल्पक शहाजी महाराज आणि स्वराज्यप्रेरिका राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर 19फेब्रुवारी 1630रोजी झाला. शहाजी महाराज आणि माँसाहेबांनी अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धेत खितपत पडलेल्या आपल्या रयतेला मुक्त करण्यासाठी, स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि त्यांचं हे स्वप्नं छत्रपती शिवाजी महाराजांनी ध्येय मानून वास्तवात आणलं. त्यावेळी स्वराज्याचं स्वप्नं पाहणं हेच मुळी आकाशाला गवसणी घालण्यासारखं होतं कारण तो काळ होता मोघली सत्तेचा, बेधुंद बादशाहीचा, जिथे मोगली फौजा दिवसाढवळ्या गावात घुसायच्या माणसाच्या कत्तली करायच्या, आयाबहिणींची अब्रू लुटायच्या, सगळीकडे जाळपोळ विध्वंस करत असे हे मोघली सैन्य, हातातोंडाशी आलेल्या राणातल्या पीकांची नासधूस करत असे, लोकांची उपासमार होत होती सर्वत्र भीती पसरलेली होती, परंतु या रयतेला वाचवणारं कुणीही नव्हतं, येथील भूमिपुत्रांची ही दयनीय अवस्था पाहून शहाजी महाराज माँसाहेब जिजाऊ अस्वस्थ होत आपल्या लोकांना अन्यायातून मुक्त करायचं असेल तर आपलं राज्य निर्माण करावं लागेल असं दोघांनाही वाटत होतं.बालशिवबाचा जन्म झाला आणि माँसाहेब त्यांना स्वराज्य निर्माणासाठी तयार करू लागल्या… त्यासाठी बालवयातच माँसाहेबानी शिवबांना सर्व प्रकारचं शिक्षण म्हणजे शस्त्र चालवणे, निरनिराळ्या भाषा शिकवणे, घोडेस्वारी, दांडपट्टा चालवणे, समाजकारण, राजकारण, धर्मकारण, अर्थकारण, स्वतःच्या निगराणीत दिले . त्यासोबत संघर्ष, जिद्द, मेहनत, चिकाटी या ग...

Shivaji Maharaj

परिचित असलेल्या ऐतिहासिक माहितीनुसार आपणा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही ऐकीव गोष्टी माहिती आहेत. जसे की खानाची बोटे छाटली, सुरत लूट, अफजल खानाचा कोथळा फाडला. हा इतिहास सोडला तर बाकी इतिहास आपल्याला अपरिचित आहे. तुम्ही कधी हे ऐकले आहे का की शहाजीराजे आणि माँसाहेब जिजाऊ यांचे सहावे अपत्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते? हो.. हे … Categories भोसले हे मूळचे मेवाडचे सिसोदिया राजपूत. लोककथे प्रमाणे सिसोदिया वंश हा आदित्य वंश म्हणजे सूर्य ला मानणारा वंश. सूर्यवंशी क्षत्रिय म्हणवून घेत कारण ते सूर्यापासून स्वतःची वंशावळ सांगायचे. या घराण्यातील ग्रहादित्य किंवा गुहील या राजाला बालपणी एका दृष्टांतात कैलासपुरी नामक क्षेत्री महादेवांनी साक्षात्कारी दर्शन दिले व स्वतःचे चतुर्मुखी शिवलिंग तेथे स्थापले ज्याला एकलिंगेश्वर म्हणतात अशीही … Categories आजही फक्त महाराष्ट्रतील नव्हे तर संपुर्ण भारतात नव्हे नव्हे विदेशात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे दाखले देतात. याचं मुख्य कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं अष्टप्रधान मंडळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि हिंदवी स्वराज्याचा स्वतंत्र आणि लोकशाही राज्याचा शुभारंभ केला. छत्रपती हेे स्वराज्याचे सार्वभौम व सर्वसत्ताधारी होते त्याच्यावर … Categories सह्याद्री च्या कुशीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी बांधलेले गडकोट म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय जणू जीव कि प्राण. शिवराय तर साक्षात महादेवाचे रूप घेऊनच आले प्रसंगी रुद्रावतार दाखवणारे तर कधी प्रेमळ आणि मायाळू. आजही शिवाजी महाराजांच्या नावाची जादू ओसरली नाही. शिवाजी महाराजांच्या नाव...