सावित्रीबाई फुले कार्य

  1. Savitribai Phule Biography 2023 सावित्रीबाई फुले का जीवन परिचय
  2. सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र
  3. सावित्रीबाई फुले माहिती


Download: सावित्रीबाई फुले कार्य
Size: 58.32 MB

Savitribai Phule Biography 2023 सावित्रीबाई फुले का जीवन परिचय

Savitribai Phule Jayanti 2023 Speech Biography And Essay 10 Line Facts: सावित्रीबाईफुलेभारतकीपहलीमहिलाशिक्षिकाथी, जिन्होंनेबालविधवाओंकोशिक्षितकरने, बालविवाहरोकने, सतीप्रथाकेखिलाफलड़ाईलड़ीऔरविधवाओंकेपुनर्विवाहकासमर्थनकिया।सावित्रीबाईफुलेकाजन्म 3 जनवरी 1831 कोब्रिटिशभारतमेंनायगांव (तबसताराजिलेमें) केकृषकसमुदायमेंखांडोजीनेवेशेपाटिलऔरलक्ष्मीकीबड़ीबेटीकेरूपमेंहुआथा।उससमयकेप्रचलितरीति-रिवाजोंकेअनुसार, सावित्रीबाईकाविवाह 1840 मेंनौवर्षकीआयुमेंज्योतिरावफुलेसेहुआ, जोबारहवर्षकीथे।सावित्रीबाईफुलेनेनकेवलसमाजकोशिक्षितकिया, बल्किप्लेगजैसीमहामारीमेंपरोपकारीकार्यभीकिया।आजउनकीजयंतीपर 1. उन्नीसवींशताब्दीकेदौरान, एकप्रमुखभारतीयसमाजसुधारक, शिक्षिकाऔरलेखिकासावित्रीबाईज्योतिरावफुलेनेमहिलाओंकीशिक्षाऔरसशक्तिकरणमेंमहत्वपूर्णभूमिकानिभाई।सावित्रीबाईकोअपनेयुगकीनिपूर्णमहिलाओंमेंसेएकमानाजाताहै।सावित्रीबाईफुलेनेअपनेपतिज्योतिरावफुलेकेसाथमिलकरमहाराष्ट्रमेंपुणेकेभिडेवाडामेंप्राथमिकयुवामहिलाविद्यालयकीस्थापनाकीथी।उन्होंनेबालविधवाओंकोशिक्षितकरनेऔरमुक्तकरनेकेअपनेप्रयासोंमेंबहुतप्रयासकिया, बालविवाहऔरसतीप्रथाकेखिलाफलड़ाईलड़ीऔरविधवापुनर्विवाहकासमर्थनकिया। 2. सावित्रीबाईफुलेकोमहाराष्ट्रमेंसामाजिकसुधारककेरूपमेंपहचानाजाताहै।इतनाहीनहींउन्हेंबीआरअम्बेडकरऔरअन्नाभाऊसाठेकेआदर्शोंकेसाथदलितमांगकेप्रतिनिधित्वकेरूपमेंदेखाजाताहै।उन्हेंसामाजिकपरिवर्तनकीप्रगतिमेंप्रमुखखिलाड़ियोंमेंसेएकमानाजाताहै।अपनीशादीकेबादसावित्रीबाईनेअपनीऔपचारिकशिक्षाशुरूकी।ज्योतिरवफुलेनेखुदअपनीपत्नीसावित्रीबाईफुलेकोपढ़नेकेलिएप्रोत्साहितकिया।ज्योतिरावनेअपनेसभीधर्मार्थप्रयासोंमेंपूरेदिलसेसावित्रीबाईकासमर्थनकिया। 3. जबवहअपनीकिशोरावस्थामेंथीं, तबज्योतिरावऔरसावित्...

सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र

भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ तसेच कवीयित्री असलेल्या सावित्रीबाई फुले यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानली जाते. पती ज्योतिराव फुले यांच्यासमवेत त्यांनी भारतातील महिलांचे हक्क मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जाती आणि लिंगांवर आधारित लोकांवरील भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक दूर करण्याचे काम त्यांनी केले. महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या चळवळीत त्यांना एक महत्त्वाचे स्थान आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. नायगाव हे शिरवळपासून पाच किलोमीटर आणि पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर होते. सावित्रीबाई फुले या लक्ष्मीबाई आणि खंडोजी नेवासे पाटील यांची मोठी कन्या होती, ते माळी समाजातील होते. सावित्रीबाईनां कोणत्याही शाळेत पाठविण्याचा प्रश्नच नव्हता कारण त्या काळात वंचित आणि मागासवर्गीय मुलांना शाळेत शिकण्याचा अधिकारच नव्हता. पूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नसल्याने लग्नाच्या आधी त्या शिक्षणापासून वंचित राहिल्या होत्या. जोतीराव फुले पुरोगामी विचारांचे असल्याने त्यांनी घरातच सावित्रीबाईनां शिकवण्यास सुरुवात केली. त्यावेळी स्त्रीने शिक्षण मिळवणे हा एक प्रकारचा पाप मानला जात असे. परिणामी ज्योतिरावांचा विरोध सुरू झाला. पण त्यांनी हार मानली नाही आणि सावित्रीबाईनां शिक्षण देण्यास सुरू ठेवले. सावित्रीबाई आणि सगुणाबाई दुपारी ज्योतिरावांना भोजन देण्यासाठी शेतात जात असत. ज्योतिरावांनी शेताच्या मागील बाजूस आंब्याच्या झाडाखाली आंब्याची पातळ फांदीचे पेन बनवून त्या दोघींनाही जमीवर अक्षराची ओळख करुन दिली. कोणाला माहीत होते, की जमिनीवरील धुळीवर कोरलेल्या अक्षरांतून एक तेजस्विनी अग...

सावित्रीबाई फुले माहिती

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच थोर समाज सेविका होत्या.महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बरोबरच सावित्रीबाई फुले यांचे नावही आदराने घेतले जाते. कारण स्त्री - शिक्षणाच्या त्या आध्य क्रांतिकारक होत्या.पुण्यात स्त्री - शिक्षणाची सोय नव्हती.तेव्हा ज्योतीबांनी इ.स. १८४७ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली.मुलींच्या शाळेत काम करण्यासाठी शिक्षकही मिळत नसत.तेव्हा ज्योतीरावांनी आपल्या अशिक्षित पत्नीला घरी लिहायला व वाचायला शिकविले व तिची शिक्षिका म्हणून नेमणूक केली. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यांतील नायगाव या गावी झाला.वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतीराव फुले यांच्याशी झाला.सावित्रीबाईंना ज्योतीराव फुले यांच्या रूपाने एक सुरक्षित,समाजहितवादी,परोपकारी व समंजस पती लाभले.त्या काळी समाजात बालविवाह,सतीप्रथा,जातीभेद.अंधश्रद्धा इ. वाईट प्रथा रूढ होत्या,त्या दूर करण्यासाठी ज्योतीरावांनी समाजाला शिक्षित करण्याचे ठरवले.यासाठी प्रथम सावित्रीबाईना शिक्षण देण्याचे धाडसी पावूल त्यांनी उचलले. सावित्रीबाईंना स्वतः चे अपत्य झाले नाही,पण सर्व दिनदलीतांना व अनाथांना त्यांनी जवळ करून त्यांच्यावर सावित्रीबाईंनी पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केले व त्यांना अनेक दु:खापासून मुक्त करण्यासाठी स्वतःच्या रक्ताचा थेंब व श्रण वेचला.सावित्रीबाईनी आपल्याला मुल ण झाल्यामुळे ज्योतीबांना दुसरे लग्न करण्याचा आग्रह केला,पण ज्योतीबांवर त्याचा काही परिणाम झाला नाही.कारण त्यांचे पत्नीवर अढळ प्रेम होते.सावित्रीबाईंनी ज्योतीबांच्या कार्यात उत्तम साथ दिली.सावित्रीबाईंनी जोतिबांच्या कार्यात उत्तम साथ दिली.सर्वटीका करून एका थोर समाजसुधारकाची ज...