नाव घेणे उखाणे

  1. बायकांचे मराठी उखाणे Ukhane Marathi
  2. कोणत्याही कार्यक्रमात नाव घेण्यासाठी मराठी उखाणे, लग्नातील उखाणे, नवरीचे उखाणे, नवरदेवासाठी उखाणे(Marathi Ukhane For Any Marathi Cultural Occasion) 2023
  3. उखाणे
  4. Marathi Ukhane for Female


Download: नाव घेणे उखाणे
Size: 50.72 MB

बायकांचे मराठी उखाणे Ukhane Marathi

Ukhane Marathi उखाण्यांमध्ये नाव घेणे ही आपली पूर्वापार पासून चालत आलेली परंपरा. लग्न समभारंभ, गृहप्रवेश,हळदी कुंकू असो किंवा इतर कोणत्याही शुभकार्यक्रमाच्या वेळी महिलांनी त्यांच्या पतीसाठी किंवा पतीने आपल्या पत्नीसाठी नाव घेण्याची पद्धत अजूनही टिकून आहे. खाली दिलेली मराठमोळी उखाणे तुम्हाला नक्कीच आवडतील. (Haldi Kunku Ukhane). बायकांचे मराठी उखाणे Ukhane Marathi कर्दळीच्या वनात चंडोल पक्षी लपला, ****शी लग्न करून ***जन्माचा धुपला. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर, ****चं नाव घेते ****ची लव्हर. वन टू थ्री, वन टू थ्री, गणपतरावांचे नाव घेते, मला करा फ्री. श्रीकृष्णाने भगवतगीतेतून जगाला केला उपदेश ***नी माझ्या जीवनात केला २७ जून ला प्रवेश. श्रीकृष्णाने लिहिली भगवतगीता ***माझे राम तर मी त्यांची सीता. भगवदगीतेने जगाला दिला जीवन जगण्याचा महान अर्थ ***रावांशिवाय माझे जीवन माझे व्यर्थ कळी हसेल फुल उमललं, मोहरून येईल सुगंध, ***च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद, मंगळसूत्राचे दोन डोरले, एक सासर अन दुसरे माहेर, ***रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर. हंसराज पक्षी दिसतात हौशी, ***चे नाव घेते सत्यनारायण दिवशी. सुखद वाटते हिवाळ्यातले ऊन, ***रावांचे नाव घेते***ची सून. भाजीत भाजी पालक, ***माझी मालकीन अन मी मालक. बारीक मणी घरभर पसरले, ***साठी माहेर विसरले. निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट, ***रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास. पाव शेर रवा, पावशेर खवा, ***चे नाव घेते हजार रुपये ठेवा. तुमच्या पावलांवर पाऊल ठेवून मी सप्तपदी चालले, आणि ***नाथा मी तुझीच जाहले. पाव शेर रवा, पाव शेर खवा, ***चे नाव घेते हजार रुपये ठेवा. शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ती पेक्षा युक्तीने, ***रावांचं नाव घेते प्रेमा पे...

कोणत्याही कार्यक्रमात नाव घेण्यासाठी मराठी उखाणे, लग्नातील उखाणे, नवरीचे उखाणे, नवरदेवासाठी उखाणे(Marathi Ukhane For Any Marathi Cultural Occasion) 2023

लग्नात नाव घेण्यासाठी मराठी उखाणे मंगल माते मंगल देवी वंदिते मी तुला _______ रावांना आयुष्य घालून सौभाग्य दे मला हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशि _______ रावांचं नाव घेते हळदी-कुंकवाच्या दिवशी मनी मंगळसूत्र सौभाग्याची खून _______ रावांचं नाव घेते _______च्या कुटुंबाची सून जय जवान जय किसान कर्ज तो सारा देश _______रावांच्या जीवा करता घातला सौभाग्याच्या वेश वडिलांचा आशीर्वाद मातेची माया _______ रावांची पती मिळाले ही ईश्वराची दया दत्तात्रय शोभे गाय, महादेवाला शोभे नंदी_______ रावांच्या जीवनावर मी आनंदी माहेरच्या ओढीने डोळे भरून _______ रावांच्या संसारात मन घेते वळून राम लक्ष्मण हनुमान तात्यांचा दास_______रावांच नाव घेते तुमच्यासाठी खास सागराच्या हृदयी अंतरंग लपले_______ रावांसाठी जीवन सर्वस्व अर्पिले पानाच्या अंड्यावर फुलांचे झाकण_______रावांच्या हातात सोन्याचे कंकण महादेवाच्या पिंडीला बेल वाहिला हिरवागार आणि _______ रावांच्या जीवासाठी केला संसार सौभाग्यवतीचा अलंकार म्हणजे काचेचे चूडे _______ रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे अलंकार अलंकार श्रेष्ठ मंगळसूत्र _______रावांच्या हाती माझे जीवन सूत्र मंगळसूत्राच्या वाटीत संगम सासर माहेरचा _______ रावांचे नाव घेऊन मान राखते सर्वांचा हृदय रुपी शिंपल्यात प्रीतीचे पाणी _______ रावांच्या नावाने बांधले मंगल मनी कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर _______ रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर गौतमाची गौतमी वसिष्ठांच्या अरुंधती _______ रावांची मी सौभाग्यवती दया-क्षमा-शांती हेच तिचे माहेर _______ रावांच्या चरणावर केला पंचप्राणांच्या आहेर रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित मागते आयुष्य _______ रावांच्या सहित शिवाजी राजा जिजाई होती माता_______ रा...

उखाणे

या लेखात उखाण्यांबद्दल केवळ वैश्वकोशीय स्वरूपाची माहिती लिहावी. संकल्पना समजावण्यापुरती मोजकी उदाहरणे वगळता उखाण्यांचे संकलन या लेखात अपेक्षित नाही. अशा संकलनासाठी अप्रत्यक्षपणे व्यक्तीचे नाव घेण्याकरिता किंवा अप्रत्यक्षपणे एखादी वस्तू/घटना सुचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काव्यमय पंक्तींना उखाणा असे म्हणतात. हा [ संदर्भ हवा ]. महाराष्ट्रात विवाह कार्यक्रम आणि इतर विशिष्ट प्रसंगी ज्येष्ठ व्यक्तींनी नाव घेण्यास सांगितल्यानंतर पतीचे नाव एखाद्या काव्यमय पंक्तीत गुंफून अप्रत्यक्षरित्या घेत असते. नवरेसुद्धा आपल्या पत्‍नीचे नाव अशाच रीतीने घेतात. माणसाच्या जीवनातील आनंदाच्या क्षणातील एक क्षण म्हणजे लग्न आणि आपल्याकडे म्हटल्या जात कि लग्न होणे म्हणजे दोनाचे चार हात होणे. लग्न म्हटलं म्हणजे एक जबाबदारी माणसावर येते आणि त्या जबाबदारीला योग्य प्रकारे आपण स्वीकारायचे प्रयत्न करत असतो, संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध प्रकारच्या परंपरा आहेत. काही खास उखाणे • रुप्याचा लोटा सोन्याची झारी, असली काळीसावळी तर … माझी प्यारी. • मायामय नगरी, प्रेममय संसार,… च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार. • जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर … सारथी. • माझ्याशी लग्न करायला, ........ झाली राजी, केल मी लग्न, ......... झाली माझी • उगवला रवी मावळली रजनी,……चे नाव सदैव वसे माझ्या मनी. • जाई जुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,……सहवासात सापडतो आनंद. • मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,……बरोबर बांधली जीवनगाठ. • नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, …..झाली आज माझी गृहमंत्री पुस्तके उखाण्यांचा संग्रह असलेली मराठीत अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही :- • अनुबंध (हेमलता पंडित) • उखाणा घ्या उखाणा (संध्या मुधोळकर...

Marathi Ukhane for Female

सर्व प्रथम लग्न झालेल्या सर्व नवीन जोडप्यांचे हार्दिक अभिनंदन. आपल्या मराठी संस्कृती / marathi culture मध्ये लग्न झालेल्या नवीन नवरा-नवरी ला आडवून नाव घेण्याचा आग्रह घरातल्या सदस्यांकडून केला जातो. आणि अश्या वेळेला नवरीचे उखाणे (marathi ukhane for female)ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक असतात, म्हणून आम्ही १०० हुन अधिक मराठी उखाणे नवरदेवासाठी (navariche ukhane) नविन उखाणे घेऊन आलो आहोत. आमचे इतर Marathi Ukhane सुद्धा check करा… Table of Contents • • • • • • • • • Ukhane in Marathi for Male, Marathi Ukhane for Female 1- गीतात जसा भाव, फुलांत तसा गंध, _______ रावांबरोबर जुळले, मनाचे रेशमी बंध. 2- माहेर सोडून येताना, डोळ्यात होते आसू, ______ रावांच्या प्रेमळ संसारात, ओठावर असतं हासू. 3-स्वातंत्र्याच्या होमकुंडात, वीरांनी घेतली उडी, _______ रावांच्या नावाने घालते गळ्यात, मंगळ सूत्राची जोडी. 4- गुणवान पती मिळावा, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा, ______ राव माझ्या, जीवनातील मौल्यवान ठेवा. 5- पिवळा पितांबर, श्रीकृष्णाच्या अंगावर घातला, _____ रावांच्या जीवनासाठी, स्त्री जन्म घेतला. 6- सासू सासऱ्यांनी काम केले, एक पून्याचे, ______ रावांना दान दिले, मला जन्माचे. 7- मोगऱ्याचा सुगंध घेताना, झाले मी धुंद, _______ रावांचे नाव घ्यायचा, लागला मला छंद. 8- नव्या घरात शोभून दिसतो, डायनिंग टेबल, _______ रावांच्या नावासमोर, माझ्या नावाचे लागले लेबल. 9- चांगली पुस्तके आहेत, माणसांचे मित्र, _______ रावांच्या सहवासात रंगविते, संसाराचे चित्र. 10- असंख्य तारे, नभात पहावे निरखून, _______ रावांसारखे पती, वडिलांनी दिले पारखून. Romantic Ukhane in Marathi <— रोमँटिक उखाणे वाचा 11- सासरी आहे माझ्या, सुंदर हिरवा मळा, ...