लोकसत्ता राशी भविष्य

  1. दैनंदिन राशी भविष्य: नोकरी व्यवसायात जपून असा असे संकेत देत आहे


Download: लोकसत्ता राशी भविष्य
Size: 26.54 MB

दैनंदिन राशी भविष्य: नोकरी व्यवसायात जपून असा असे संकेत देत आहे

मुंबई, 11 जून: आज दिनांक ११ जुन २०२३.. रविवार. आज ज्येष्ठ कृष्ण नवमी. चंद्र आज कुंभ राशीत भ्रमण करेल.. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य. मेष आज दिवस आनंदात घालवा .राशीतील गुरू प्रसिद्धी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व देतील. घरामध्ये सत्संग घडेल. जास्तीची जबाबदारी पार पाडाल. कुटंब आणि आर्थिक दृष्ट्या मध्यम दिवस. वृषभ व्यय राहू गुरू तणावपूर्ण वातावरण ठेवेल. काही आनंदाचे प्रसंग देखील येतील .खुश रहा. कार्यालयीन कामा निमित्त प्रवास , नातेवाईक भेट संभवते. घरात विशेष घटना घडतील. जोडीदार आनंदी असेल. दिवस सुखद. मिथुन भाग्य चंद्र आहे. काही कारणाने तणावात टाकणारे वातावरण आहे. चूक होऊ शकते. कोणालाही जमीन राहणे टाळा. कार्य करताना विचार करा. प्रवासात जपून रहा. व्यवसाय आणि आर्थिक दृष्ट्या बरा दिवस. कर्क दशम गुरू आणि चंद्र अष्टम स्थानात नोकरीत आर्थिक भरभराट करेल. ताण कमी करेल.. वैवाहिक जीवन त्रासदायक आहे.. प्रकृती जपून काम करा..दिवस मध्यम. सिंह आर्थिक दृष्ट्या दिवस शुभ आहे. गृह सौख्य मिळेल. भाग्य स्थानातील ग्रह प्रत्येक गोष्टीत साथ देतील. सप्तम शनी वैवाहिक जीवनात ताण निर्माण करेल. योगायोगाने कोणी मोठी व्यक्ती भेटेल. कौटुंबिक दृष्ट्या दिवस उत्तम. कन्या समाज आणि शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. संतती सुख मिळेल. चंद्र नातेवाईक भेट घडवून आणेल. तसेच आर्थिक लाभ होतील. प्रवास योग येतील. जोडीदाराच्या आरोग्या संबंधी काळजी घ्या. दिवस उत्तम. तुला शुक्र घरामध्ये सुंदर वस्तूंची खरेदी करील. खर्च भरपूर होईल पण नवीन संधी मिळतील . जबाबदारी येईल. जोडीदाराच्या आयुष्यात अनेक बदल होतील. संतती कडे लक्ष द्या . प्रवासात जपून रहा. दिवस मध्यम. वृश्चिक मंगळ कर्क राशीत वृश्चिक व्यक्तींना प्रवास योग आणेल. प्रयत्न प...