Lokmat epaper solapur hello solapur

  1. सोलापूर विद्यापीठाच्या १९ जूनपासून परीक्षा;संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर
  2. LOKMAT HELLO SOLAPUR Indian Trademark Info


Download: Lokmat epaper solapur hello solapur
Size: 50.11 MB

सोलापूर विद्यापीठाच्या १९ जूनपासून परीक्षा;संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. रजनीश कामत, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. शहर व जिल्ह्यातील एकूण ७० हजार विद्यार्थी परीक्षा देतील. संलग्न १०९ महाविद्यालये व विद्यापीठातील ११ संकुलातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. ८० केंद्रांवर या परीक्षा होणार आहेत. १९ जून पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा नियोजित असून त्या संदर्भात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर केले.

LOKMAT HELLO SOLAPUR Indian Trademark Info

Goods Services Description: PAPER, CARDBOARD AND GOODS MADE FROM THESE MATERIALS, NOT INCLUDED IN OTHER CLASSES; PRINTED MATTER; BOOKBINDING MATERIAL; PHOTOGRAPHS; STATIONERY; ADHESIVES FOR STATIONERY OR HOUSEHOLD PURPOSES; ARTISTS MATERIALS; PAINT BRUSHES; TYPEWRITERS AND OFFICE REQUISITES (EXCEPT FURNITURE); INSTRUCTIONAL AND TEACHING MATERIAL (EXCEPT APPARATUS); PLASTIC: MATERIALS FOR PACKAGING (NOT INCLUDED IN OTHER CLASSES); PRINTERS TYPE; PRINTING BLOCKS