भेटला विठ्ठल माझा lyrics

  1. गुरुपोर्णिमा Gurupurnima Song lyrics
  2. Jagnyache deva lyrics in marathi
  3. संत तुकडोजी भजन


Download: भेटला विठ्ठल माझा lyrics
Size: 70.11 MB

गुरुपोर्णिमा Gurupurnima Song lyrics

Gurupurnima Song lyrics from Dharmveer Marathi Movie by Pravin Tarde. Gurupornima Song Lyrics by Sangeeta Barve, Music by Avinash Vishwajeet and Sung by Manish Rajgire. Starring Prasad Oak, Kshitish Date & Makarand Padhye Movie – Dharmaveer Singer – Manish Rajgire Music – Avinash Vishwajeet Lyricist – Sangeeta Barve Music on – Zee Music Marathi Gurupornima Song lyrics गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरु माझं गणगोत गुरु हीच माउली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची साउली गुरुभेटी साठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरु देवा पुरता अटल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तूचि माझा विधाता अचल गुरुविण सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल संगतीनं ओलांडला अवघड घाट संगतीनं ओलांडला अवघड घाट

Jagnyache deva lyrics in marathi

तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना.. विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे करळ टाकावेना.. जगण्याचे देवा ….. ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञान चरणात ध्यान राहुदेगा.. अमृताची वेल अमृताचा देह भक्तीचा मृदुंग वाजुदेगा.. विठु तुझ्या दारी भेटला श्रीरंग मन झाले दंग माऊलीचे.. घडो तुझी प्रीत वाढो तूझा संग जीवनाचा रंग पाहुदेगा.. विठ्ठल…विठ्ठल…विठ्ठल जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ लिरिक्स Jagnyache Deva Labho Aise Bad Lyrics

संत तुकडोजी भजन

भजन – १ तुझे सगुण रूप ध्यावे । माधवा ! केशवा ! ध्यावे तुला जीवभावे ॥धृ॥ मोरमुकुट साजिरा, धरुनी कटासी करा । पीतांबर पिवळा, विटेवरी लक्ष द्यावे ॥१॥ मूर्ती दिसे सावळी, शोभे तुळशी गळी । लागे मना आवडी, वाटे सदा नाम गावे ॥२॥ नको कुणी साधना, तूची असो मन्मना । तुकड्याची ही भावना, संती सदा टिकवावे ॥३॥ हे पण वाचा: ग्रामगीता भजन – २ करुणाघना ! दीनपावना ! कुलभूषणा ! दे दर्शना ॥धृ॥ तुजवीण त्राता न कुणी आम्हाला, सुख दे मना । दे० ॥१॥ भवसागरी दुःख नी भय भारी, सुध ना मना । दे० ॥२॥ गति तुकड्याची वाहो स्वरूपी, पदि याचना । दे० ॥३॥ भजन – ३ सावळी मूर्ति ही गोजिरी । पाहताना मनासी हरी ॥धृ॥ अति कोमल चरणांगुले, सिंहासनि शोभति चांगले । गळा वैजयंती साजिरी । पाहताना० ॥१॥ कटि पीतांबर साजिरा, शिरि मोर-पिसांचा तुरा । वाजवितो मधुर बासरी । पाहताना० ॥२॥ दास तुकड्या म्हणे ध्यान हे, आमुच्या जीविचे प्राण हे । मुक्ति लाभे, जपा अंतरी । पाहताना० ॥३॥ भजन – ४ किति शांत उदात्तहि मूर्ति तुझी । मनि लावितसे अति वेड मला ॥धृ॥ पद-कमलावर तुळशि-दले ही, शोभति उटिया पद-युगुला ॥१॥ वक्षस्थळावर माळ विराजे, कटि पीतांबर हा कसला ॥२॥ मोरमुकुट हा अति झळके शिरि, अधरि धरी पावा अपुला ॥३॥ तुकड्यादास म्हने मज शेवटि, देशिल ना प्रभु ! भेट खुला ॥४॥ भजन – ५ वाजवी प्रभु ! गोड वेणू वाजवी । मोहिनी या बंसिची हृदयास लागू दे चवी ॥धृ॥ चित्त हे झुरते सदा, ती मधुर बंसी ऎकण्या। काढ हा पट आडवा, मन लागु दे रुप पाहण्या॥१॥ श्यामसुंदर कटि पितांबर, मूर्ति चिमणी साजिरी । कुंजवनिच्या गोपिकांना, तारिशी तू निर्भरी ॥२॥ दास तुकड्या प्रेमयोगी, बंसरी द्या मागता । ना हवे मग दुसरे मज, गंधही त्या स्वर्गिचा ॥३॥ भजन – ६ राहु दे, मन हे तुझ्या पदि राहु दे । भेद सगळे जाउ दे...