अफगाणिस्तान वि श्रीलंका

  1. ICC World Cup 2019 : वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची 15 एप्रिलला घोषणा
  2. वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (भारतामध्ये), २०१९
  3. अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२२
  4. पाकिस्तानच्या प्रस्तावाला मिळू शकते मंजुरी, भारताचे सामने श्रीलंकेत होऊ शकतात
  5. You are a small child Pakistani player Amir got angry at 34
  6. ICC World Cup 2023: WTC Final सुरू असताना अचानक वर्ल्ड कप टीमची घोषणा; 'हा' खेळाडू झाला कॅप्टन!
  7. २०१६ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
  8. ६ वी क्रिकेट ट


Download: अफगाणिस्तान वि श्रीलंका
Size: 55.32 MB

ICC World Cup 2019 : वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची 15 एप्रिलला घोषणा

ICC World Cup 2019 मुंबई : आयसीसीच्या वन डे विश्वचषकासाठी येत्या 15 एप्रिलला भारतीय संघाची (Indian squad for Cricket World Cup 2019) घोषणा करण्यात येणार आहे. एकदिवसीय विश्वचषकाला 30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. […] ICC World Cup 2019 मुंबई : आयसीसीच्या वन डे विश्वचषकासाठी येत्या 15 एप्रिलला भारतीय संघाची (Indian squad for Cricket World Cup 2019) घोषणा करण्यात येणार आहे. एकदिवसीय विश्वचषकाला 30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. — ANI (@ANI) सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीने 15 एप्रिलला भारतीय संघाची घोषणा करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघनिवडीची शेवटची तारीख 23 एप्रिल होती, मात्र आता आठ दिवस आधीच म्हणजे 15 एप्रिलला भारताचा 15 सदस्यीय वर्ल्ड कप संघ जाहीर केला जाईल. आतापर्यंत केवळ न्यूझीलंडनेच वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा केली आहे. दरम्यान, यंदापासून वर्ल्डकपमध्ये एक टीम सर्व संघांसोबत सामने खेळणार आहे. या फेरीनंतर पहिले चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. अंतिम सामना 14 जुलैला खेळवण्यात येईल. दरम्यान, 1983 आणि 2011 चा विश्वचषक जिंकलेल्या टीम इंडियात कोणत्या 15 खेळाडूंना स्थान मिळणार याबाबत उत्सुकता आहे. भारतीय संघातील बहुतेक खेळाडूंची नावं निश्चित झाली आहेत, मात्र चौथ्या क्रमांकावर कोण याबाबत संघव्यवस्थापनाला डोकेदुखी आहे. चौथ्या क्रमांकावर कोण? दरम्यान, चौथ्या क्रमांकासाठी भारतीय संघात कुणा...

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (भारतामध्ये), २०१९

Quick facts: ... ▼ वेस्ट इंडीज क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरूद्ध भारतामध्ये, २०१९-२० अफगाणिस्तान वेस्ट इंडीज तारीख ४ नोव्हेंबर – १ डिसेंबर २०१९ संघनायक (कसोटी) (ए.दि. आणि ट्वेंटी२०) कसोटी मालिका निकाल वेस्ट इंडीज संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली सर्वाधिक धावा सर्वाधिक बळी एकदिवसीय मालिका निकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली सर्वाधिक धावा सर्वाधिक बळी मालिकावीर २०-२० मालिका निकाल अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली सर्वाधिक धावा सर्वाधिक बळी मालिकावीर Close ▲

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२२

• ThePapare . १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले. • अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड . १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले. • अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड . १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले. • ThePapare . १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले. • ThePapare . १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले. • ThePapare . १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले. • डेली न्यूज . १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले. • आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले. • आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले. • ईएसपीएन क्रिकइन्फो . १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले. • ThePapare . १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले. • आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . १७ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले. बाह्यदुवे [ ] •

पाकिस्तानच्या प्रस्तावाला मिळू शकते मंजुरी, भारताचे सामने श्रीलंकेत होऊ शकतात

ACC मंगळवारी म्हणजेच 13 जून रोजी आशिया कपबाबत अधिकृत घोषणा करू शकते. यानंतर पाकिस्तानचा विश्वचषक भारतात खेळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. एसीसी कार्यकारी मंडळाचे सदस्य, ओमान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख पंकज खिमजी यांनी पीटीआयला सांगितले की, बहुतेक देश हायब्रिड मॉडेलच्या विरोधात आहेत. पण आता परिस्थिती अशी आहे की पाकिस्तान-नेपाळ, अफगाणिस्तान-बांगलादेश, अफगाणिस्तान-श्रीलंका आणि श्रीलंका-बांगलादेशचे सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर व्हावेत. श्रीलंकेच्या गाले मैदानावर भारत-पाकिस्तान सामना होऊ शकतो एसीसीच्या एका सदस्याने पीटीआयला सांगितले की, "भारत-पाकिस्तान सामन्याव्यतिरिक्त, श्रीलंकेविरुद्धचा सुपर फोर गालेच्या मैदानावर खेळवला जाऊ शकतो. आशिया चषक सप्टेंबरमध्ये आयोजित केला जाऊ शकतो. आयसीसीचे सीईओ ज्योफ अल्लार्डिस आणि अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी कराचीमध्ये पीसीबीची भेट घेतली होती. अध्यक्ष नजम सेठी यांनी या बैठकीतच स्पष्ट केले की, पाकिस्तान विश्वचषक खेळण्यासाठी कोणतीही अट घालणार नाही, कारण आशिया चषकाचे 4 सामने आपल्या देशातच होणार आहेत. आशिया चषकाचा वाद का? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कॅलेंडरने 2023 मध्ये होणार्‍या आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानला दिले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कॅलेंडर जारी होताच स्पष्ट केले होते की भारत संघ खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही. बीसीसीआयने आशिया चषक तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याची मागणी केली होती, परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ते मान्य केले नाही. मात्र, पाकिस्तानने ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर आयोजित करण्याचा प्रस्तावही ठेवला होता. हायब्रीड मॉडेलनुसार भारताचे सामने पाकिस्तान सोडून अन्य देशात होणार आहेत. या स्पर्धेतील उर्वरित सामने प...

You are a small child Pakistani player Amir got angry at 34

Asia Cup2023: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांच्यात आशिया चषक २०२३ वरून गेल्या काही काळापासून वाद सुरू आहेत. पाकिस्तान आशिया चषकाचे यजमानपद भूषवत असून टीम इंडिया तेथे जाणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत, पीसीबीने एक हायब्रीड मॉडेल प्रस्तावित केले, ज्या अंतर्गत भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील तर इतर संघ पाकिस्तानमध्ये खेळतील. मात्र, बीसीसीआयने हा प्रस्ताव स्वीकारलेला आहे. आशिया चषक २०२३च्या यजमानपदावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात जवळपास सहा महिन्यांपासून वाकयुद्ध सुरू होते, जे आता संपले आहे. पण तरीही पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी खेळाडू भारतीय बोर्डाविरोधात संतापजनक वक्तव्य करत आहेत. या यादीत माजी खेळाडू मोहम्मद आमिरचेही नाव जोडले गेले आहे. ज्याने अलीकडेच भारतीय क्रिकेट बोर्डाची खिल्ली उडवली आणि जय शाह यांच्यावर देखील तोंडसुख घेतले. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदावर जय शाहवर टीका होत आहे खरे तर, गेल्या वर्षी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघाला आशिया चषकासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर अनेक महिन्यांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयमध्ये मैदानावरून वाद सुरू होता. त्याच वेळी, आशिया क्रिकेट परिषद आशिया कप २०२३चे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावून घेण्याच्या विचारात आहे. मात्र, आता हे प्रकरण मिटले असून पाकिस्तानला यजमानपदासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. मात्र असे असूनही पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद आमीरने बीसीसी...

ICC World Cup 2023: WTC Final सुरू असताना अचानक वर्ल्ड कप टीमची घोषणा; 'हा' खेळाडू झाला कॅप्टन!

World Cup 2023: इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल म्हणजेच आयसीसीकडून (ICC) आयोजित केल्या जाणारा यंदाचा वनडे वर्ल्ड कप (World Cup 2023) भारतात खेळवला जाणार आहे. वनडे वर्ल्ड कपचं यजमानपद यंदा भारताकडे देण्यात आलंय. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 2011 प्रमाणे भारत घरच्या मैदानावर वर्ल्ड कर जिंकणार का? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता टेस्ट फायनल (WTC Final 2023) सुरू असताना अचानक एका टीमची घोषणा झाली आहे. श्रीलंकेचा (Sri Lanka) क्रिकेट संघ यंदा थेट वर्ल्ड कपसाठी पात्र ठरू शकला नाही. त्यामुळे त्यांना पात्रता फेरीतील सामने खेळावे लागणार आहेत. 18 जूनला विश्वचषक पात्रता फेरीची (World Cup Qualifiers) सुरुवात होणार आहे. अशातच आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने विश्वचषक पात्रता फेरीसाठी संघाची घोषणा केली आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जची स्टार गोलंदाज असलेल्या मथिशा पाथिरानाला (Mathisha Pathirana) संघात स्थान मिळालंय. तर दासुन शनाका (Dasun Shanaka) याला संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. त्यामुळे आता मागील काही दिवसांपासून चांगली कामगिरी करणारा श्रीलंका वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. IPL star included in Sri Lanka squad for ICC Men's — ICC (@ICC) कोणते संघ World Cup साठी पात्र ? न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचे संघही 2023 च्या विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. तसेच यजमानपद असल्याने भारत देखील पात्र ठरला आहे. पात्रता फेरीत कोणते संघ? आगामी वर्ल्ड कपसाठीच्या पात्रता फेरीत दहा संघ असतील. अ गटात वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, नेदरलँड, नेपाळ आणि अमेरिका यांच्या संघाचा समावेश आहे. तर ब गटात श्रीलंका, ...

२०१६ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०

अनुक्रमणिका • १ मैदाने • २ पात्र संघ • ३ सामना अधिकारी • ४ बक्षिसाची रक्कम • ५ सराव सामने • ६ वेळापत्रक • ६.१ पहिली/गट फेरी • ६.१.१ गट अ • ६.१.२ गट ब • ६.२ दुसरी/ सुपर १० फेरी • ६.२.१ गट १ • ६.२.२ गट २ • ६.३ बाद फेरी • ६.३.१ उपांत्य सामने • ६.३.२ अंतिम सामना • ७ सांख्यिकी • ७.१ सर्वाधिक धावा • ७.२ सर्वाधिक बळी • ८ हे सुद्धा पहा • ९ संदर्भ मुख्य पान: स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा १६ देशांचे संघ सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे पूर्ण सभासद असलेले १० संघ आपोआपच स्पर्धेसाठी पात्र ठरले, तर इतर ६ संघ ६ ते २६ जुलै २०१५ दरम्यान आयर्लंड व स्कॉटलंड दरम्यान खेळविल्या गेलेल्या २० एप्रिल २०१४ च्या आय.सी.सी. आंतरराष्ट्रीय टी२० चॅम्पियनशिप क्रमवारीनुसार पूर्ण सभासद असलेले अव्वल ८ संघ आपोआप सुपर १० मध्ये तर इतर ८ संघ गट फेरी मध्ये समाविष्ट करण्यात आले. गट फेरीमधील विजेते अफगाणिस्तान व बांगलादेश यांनी सुपर १० मध्ये प्रवेश केला. ऑक्टोबर २०१५ मध्ये पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शाहर्यार खान यांनी भारत-पाकिस्तान दरम्यानची मालिका न खेळविली गेल्यास पाकिस्तानी संघ २०१६ विश्व टी-ट्वेंटी मध्ये खेळणार नाही असे जाहीर केले. मालिका शेवटी रद्द करण्यात आली तरीही, फेब्रुवारी २०१६ मध्ये पाकिस्तान सरकारने संघाला भारत दौरा करण्यासाठी मंजुरी दिली पात्रता निकष देश यजमान सामना अधिकारी संपूर्ण स्पर्धेमध्ये सामना अधिकारी म्हणून आय.सी.सी. रेफ्रींचे एलिट पॅनेलमधील ७ अधिकाऱ्यांनी काम पाहीले. • • • • • • • तसेच आय.सी.सी. पंचांच्या एलिट पॅनेलमधील १२, आंतरराष्ट्रीय पंच आणि रेफ्रींच्या पॅनेल मधील १० व आय.सी.सी. असोसिएट आणि संलग्न पॅनेलमधील २ सदस्य मैदानावर पंच म्हणून कामगिरी पार पाडली. बक्षिसाची रक्कम...

६ वी क्रिकेट ट

क्रिकेटच्या २० षटकांच्या सामन्यांची ६ वी विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे. स्पर्धेत एकूण २ गट आहेत. गट १) इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका, अफगाणिस्तान गट २) भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश किंवा ओमान (बहुतेक बांगलादेश पात्र ठरेल असे वाटते) गट २ हा गट १ च्या तुलनेत जास्त चुरशीचा वाटतो. २००७ मध्ये प्रथमच या स्पर्धेला सुरूवात झाली. त्या स्पर्धेत अनपेक्षितपणे भारत विजेता ठरला. आतापर्यंत खालील देश विजेते व उपविजेते ठरले आहेत. १) २००७ - भारत विजेता, पाकिस्तान उपविजेता २) २००९- पाकिस्तान विजेता, श्रीलंका उपविजेता ३) २०१० - इंग्लंड विजेता, ऑस्ट्रेलिया उपविजेता ४) २०१२ - वेस्ट इंडिज विजेता, श्रीलंक उपविजेता ५) २०१४ - श्रीलंका विजेता, भारत उपविजेता ६) २०१४ - ? आतापर्यंत श्रीलंकेने १ विजेतेपद व २ वेळा उपविजेतेपद मिळविले आहे. भारत व पाकिस्तान या दोघांनीही एकदा विजेतेपद व एकदा उपविजेतेपद मिळविले आहे. परंतु या स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी भारताच्या तुलनेत जास्त चांगली आहे कारण पहिल्या ४ स्पर्धेत पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला होता, तर भारत आजतगायत फक्त दोन वेळा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आश्चर्य म्हणजे ५ वेळा एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळविणार्‍या ऑस्ट्रेलियाला ही स्पर्धा आजवर एकदाही जिंकता आलेली नाही. तसेच एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेप्रमाणे दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड यांना आजवर कधीही अंतिम फेरीत प्रवेश मिळालेला नाही, मग विजेतेपद लांबच राहिले (एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत २०१५ मध्ये न्यूझीलंड प्रथमच अंतिम फेरीत पोहोचले होते, परंतु तिथे त्यांचा पराभव झाला). एकंदरीत या स्पर्धेवर आजतगायत भारत, श्...